Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

Posted on

Shivaji maharaj Quotes in Marathi: छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान योद्धे आणि राज्यकर्त्यांपैकी एक होते. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि मुघल साम्राज्य आणि इतर शत्रूंविरुद्ध लढा दिला. लाखो लोकांद्वारे नायक आणि धैर्य, देशभक्ती आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून त्यांचा आदर केला जातो. त्यांचे जीवन आणि कर्तृत्व अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.

या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही मराठीतील काही उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराज अवतरण सामायिक करू जे तुम्हाला कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास आणि कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास प्रवृत्त करतील. हे अवतरण त्यांच्या भाषणे, पत्रे आणि म्हणीतून घेतलेले आहेत. ते त्याचे शहाणपण, दृष्टी आणि मूल्ये प्रतिबिंबित करतात. तुम्ही काही मार्गदर्शन, प्रोत्साहन किंवा ज्ञान शोधत असाल तरीही, हे कोट्स तुम्हाला तुमची ध्येये आणि स्वप्ने साध्य करण्यात नक्कीच मदत करतील.

येथे मराठीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे काही अवतरण आहेत जे तुम्ही वाचू शकता आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता:

अंगात हवी रगरक्तात हवी धगछाती आपोआप फुगतेएकदा जय शिवराय बोलून बघRaja Shiv ChhatrapatiShivaji Maharaj Ki Jay…

स्वातंत्र्य एक वरदान आहे,जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे….

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजेआणिआत्मविश्वास मिळवण्यासाठीछञपतींचाइतिहास माहिती पाहिजेHar Har MahadeoJay Shivaray…

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन…

आण आहे या मातीचीशिवबाला विसरेल ज्या दिवशीत्याच दिवशी राख होईल या देहाचीती राख सुद्धा सांगेन ही राख आहेएका शिवभक्ताचीशिवाजी महाराज की जय…

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते…

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतोज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे|| शिवछत्रपती ||Jay Shivaji Jay Bhavani…

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये…

ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त झुकते ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात फक्त मराठेच हर हर महादेव…

कधीही आपले डोके वाकवू नका,नेहमी उंचावर ठेवा…

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

ज्याचे विचार मोठे असतात.त्याला भलामोठा मातीचा डोंंगरहीमातीचा गोळा वाटतो…

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे,खरी वीरता विजयात आहे…

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

जर माणसाकडे आत्मशक्ती असेलतर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते…

सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक,मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये…

शत्रूला दुर्बल समजू नका,पण अधिक बलवान समजून घाबरुही नका…

कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.

लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊलपुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो….

कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवाआणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा…

हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती….

अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते….एकदा जय शिवराय बोलून बघ…

“प्रौढ प्रताप पुरंदर”“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”“सिंहासनाधीश्वर”“महाराजाधिराज” “महाराज”“श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”..

हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवादराजे असते तर परिस्थिती वेगळी असती…

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा,दरीदरीतून नाद गुंजला,महाराष्ट्र माझा.

छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!

सिंहाची चाल, गरुडाची नजर,स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,असेच असावे मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.जय शिवराय

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?जीवाशी असा शब्द तयार होतो..जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा…

शूरता हा माझा आत्मा आहे,‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,क्षत्रिय हा माझा धर्म आहे,छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,होय मी मराठी आहे.जय शिवराय..

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा,आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती..तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’..

जन्म दिला जिने,तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.

जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती…

शब्द पडतील अपुरे,अशी शिवबांची कीर्ती,राजा शोभूनी दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती…

शूरता हा माझा आत्मा आहे…‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे…क्षत्रिय हा माझा धर्म आहे…छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!होय मी मराठी आहे… जय शिवराय

सागराचे पाणी कधी आटणार नाही,स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,हा जन्म काय, हजार जन्म झाले,तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.जय भवानी जय शिवाजी

जाती धर्माच्या भिंती भेदून,माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारेराज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य…

अंगात हवी रग,रक्तात हवि धग,छाती आपोआप फुगते,एकदा जय शिवराय बोलून बघ.

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखेज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.मैत्री टिकवावी शंभुराजांसारखीज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

गर्व आहे शेंदूर गुलालाचा,गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,गर्व आहे विठोबा-माऊलीचा,अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र..एकाकी लढला होता..भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता…

इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,मातीच्या कणावर आणिविश्वासाच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे,राजा शिवछत्रपती…

शिवबांचे रक्त आमचे,जन्म आमुचा या जातीचा..रगारगात आमच्या माणुसकी…अभिमान आम्हाला मातीचा…

वाघाची जात कधी थकणार नाही,शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंतजय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.

पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात…

आयुष्य छान आहे,थोड लहान आहे परंतु,छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वरजन्माला आलो याचाच मला अभिमान आहे…

जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.

झेंडा स्वराज्याचा,झेंडा शिवराज्याचा,गर्जा महाराष्ट्र माझा.जय शिवराय

जिथे महाराजांचा घाम पडला,तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या..तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पायतुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नायधन्य धन्य माझे शिवराय!! जय जिजाऊ जय शिवराय !!!! जय शंभूराय !!

पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला..माझा शिवबा जन्माला आला…

भगव्या झेंड्याची धमक बघ,मराठ्याची आग आहे,घाबरतोस काय कोणाला,येड्या तू शिवबाचा वाघ आहे.जय शिवाजी …

आशीर्वादासोबतच विचार घेऊया,लोककल्याणकारी राज्य घडवूया…शिवजयंतीच्या शुभेच्छा.

सिंहाची चाल, गरुडाची नजर,स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,असेच असावे मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.जय शिवराय.

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्यासर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा.

शूरता हा माझा आत्मा आहे,‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,क्षत्रिय हा माझा धर्म आहे,छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,होय मी मराठी आहे.जय शिवराय.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

जन्म दिला जिने,तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता….झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…जय भवानी…. जय शिवाजी…शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शब्द पडतील अपुरे,अशी शिवबांची कीर्ती,राजा शोभूनी दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…शिवजयंतीच्या शुभेच्छा!

सागराचे पाणी कधी आटणार नाही,स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,हा जन्म काय, हजार जन्म झाले,तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.जय भवानी जय शिवाजी.

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली,शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे.शिवजयंतीच्या या शुभ दिनीमहाराजांना मानाचा मुजरा .

अंगात हवी रग,रक्तात हवि धग,छाती आपोआप फुगते,एकदा जय शिवराय बोलून बघ.

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर..मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जिथे शिवभक्त उभे राहतात,तिथे बंद पडते भल्या भल्याची मती,अरे मरणाची कुणाला भीती,कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती.

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा…ना धर्माचा.. ना जातीचा..माझा राजा फक्त मातीचा…छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

शिवबा शिवाय किंमत नाय,शंभू शिवाय हिंमत नाय,भगव्या शिवाय जमत नाय,शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय.जय जिजाऊ जय शिवराय दैवत छत्रपती.

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी..तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात…शिवजयंतीच्या शुभेच्छा!

भवानी मातेचा लेक तो,मराठ्यांचा राजा होता,झुकला नाही कोणासमोर,मुघलांचा तो बाप होता.जय भवानी जय शिवाजी.

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले….स्वराज्यस्वप्न तव साकारिले…गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…शिवराया तूज मानाचा मुजरा…शिवजयंतीच्या शुभेच्छा!

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजेआणि आत्मविश्वास मिळवण्यासाठीछञपतींचा इतिहास माहिती पाहिजे.जय जिजाऊ जय शिवराय.

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत,वरदवंत, पुण्यवंत,नीतीवंत जाणता राजा..शिवजयंतीच्या शुभेच्छा!

माहीत नाही काय जादू असते,शिवाजी महराज्यांच्या चरणातआशिर्वाद घ्यायला जितका खालीवाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते.

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला…वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला…स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला.असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला…शिवजयंतीच्या शुभेच्छा!

आयुष्य छान आहे,थोड लहान आहे परंतु,छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वरजन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती,तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

जगणारे ते मावळे होते..जगवणारा तो महाराष्ट्र होता..पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुनजनतेवर मायेने हात फिरवणारा‘आपला शिवबा’ होता..जय शिवराय.

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…!

सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर…शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन…हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण..जय शिवराय.

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले,धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी,हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,**हिंदवी स्वराज्य संस्थापक, 🚩**राजाधिराज, पुण्यश्लोक, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जन्मोत्सवाच्याआपणास व आपल्या संपूर्ण परीवारास शिवमय हार्दिक शुभेच्छा..

जागविल्याशिवाय जाग येत नाही..ओढल्याशिवाय काडी पेटत नाही…तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही..शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,त्रिवार मानाचा मुजरा…सर्व शिवभक्तांना,शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो,पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे,शिवजयंतीच्या शुभेच्छा!

हिंदवी स्वराज्य संस्थापक,प्रतिपालक,सिंहासनाधिश्वर,राजाधिराजाय,क्षत्रियकुलावतंस,छत्रपती शिवाजी महाराज,यांच्या जयंती निमित्त,त्रिवार मानाचा मुजरा… जय शिवराय..

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.जय शिवाजी.

जय शिवराय !!अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना,त्रिवार मानाचा मुजरा..सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..

स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय..शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ सकाळजय जिजाऊजय शिवरायशिवजयंती(तिथीप्रमाणे)पाहुनी छत्रपतींचे तेज झुकल्यासर्वांच्या नजरा..जन्मदिनी राजे तुम्हालामानाचा मुजरा..शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांनाशिवमय शुभेच्छा..

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले..पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजेछत्रपती शिवराय माझे.

ज्या मातीत जन्मलोतीचा रंग सावळा आहे..सह्याद्री असो वा हिमालय,छाती ठोक सांगतो,मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे..! जय_जिजाऊ.. जय_शिवराय..जय_शंभूराजे..

छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना..स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी!शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शुभेच्छा..!जय शिवराय..!माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय..धन्य धन्य माझे शिवराय🙏!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!🙏 !! जय शंभूराय

ताठ होतील माना, उंच होतील नजरा…या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

पापणीला पापणी भिडते,त्याला निमित्त म्हणतात…वाघ दोन पावलं मागे सरकतो,त्याला ‎अवलोकन म्हणतात…आणि,हिंदवी स्वराज्याची स्थापनाकरणाऱ्या वाघाला,छत्रपती शिवराय म्हणतात..

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला…शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *