mom dad anniversary wishes in marathi

200+आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Mom dad anniversary wishes in marathi

Posted on

Mom dad anniversary wishes in marathi: तुमच्या आई आणि बाबांबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी तुम्ही मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शोधत आहात का?

त्यांचा खास दिवस साजरा करताना, मराठीतील वर्धापनदिनाच्या शुभेच्छांचा हा संग्रह तुमच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी शेअर केलेल्या सुंदर बंधाबद्दल कौतुक व्यक्त करण्यासाठी तयार केला आहे.

त्यांचा पहिला, दहावा किंवा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन असो, हे प्रेमाने लिहिलेले संदेश तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यात आणि त्यांचा दिवस आणखी संस्मरणीय बनविण्यात मदत करतील. तुमच्या पालकांना त्यांच्या मातृभाषा, मराठीत प्रेमळ शब्दांचा वर्षाव करण्यासाठी तयार व्हा आणि त्यांचा वर्धापनदिन खरोखरच अविस्मरणीय बनवा.

Mom dad anniversary wishes in marathi

ज्यांच्यामुळे मी आज आहे आणिज्यांना मी देवापेक्षाही जास्त मानतोअश्या माझ्या लाडक्या आई बाबांनात्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !Happy Anniversary Aai Baba..!

जगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.Happy Marriage Anniversary!

माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा!आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

असे म्हणतात की पालकांखेरीज दुसरे काहीही नाही,आपण दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण जग आहात!आपल्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो.Happy Marriage Anniversary!

कधी भांडता कधी रुसता,पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.असेच भांडत रहा असेच रुसत राहा,पण नेहमी असेच सोबत रहा.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलातआम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम,Happy Marriage Anniversary Aai Baba!

परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडीहजारो वर्ष बनलेली राहो..सुख दुःखाचा सोबत करा सामना,लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना…

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुमच्यासारखे parents मिळालेत,Happy Marriage Anniversary Mom Dad!

आपले आई वडील आपल्यासाठी परमेश्वर असतात ❤तुम्ही दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण विश्व आहात🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …

तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे,तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे,आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे.Happy Marriage Anniversary Aai Baba!

आई बाबा संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट आई-बाबांना ❤🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Happy Marriage Anniversary Aai Baba!

जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणि माझ्या आई वडिलांना लग्न वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.Happy Marriage Anniversary Aai Baba!

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदरलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..Happy Marriage Anniversary Aai Baba!

माझ्या जगण्यामागच आणि माझ्या happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही “Aai Baba” आहात. Happy Marriage Anniversary Aai Baba!

मी खूप नशीबवान आहेकारण मला तुमच्यासारखे Parents मिळालेत,Happy Marriage Anniversary Mom & Dad!

माझ्या life मधील खास “आई बाबांना” लग्न वाढदिवसाच्या special शुभेच्छा…

आई बाबा! थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! आई बाबा!अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!Happy Marriage Anniversary Aai Baba!

आपण दोघेही आमचे प्रेरणास्थान आहात,आपले नाते आमच्यासाठी एक उदाहरण आहे!लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा…

आई बाबा तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे,फक्त तुम्हा दोघांची साथ आयुष्यभर अशीच मला मिळावी एवढेच मागणे देवाकडे मागतो आहे!Happy Marriage Anniversary Aai Baba!

पालक हे ईश्वराचे एक रूप आहे,मी तुमच्यासारख्या पालकांचे भाग्यवान आहे!Happy Anniversary Mom Dad…

हा खास दिवस तुमच्या आयुष्यात असेच न संपणारे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा घेऊन येवो.Happy Marriage Anniversary Mom Dad!

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा.

पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!Happy Marriage Anniversary Aai Baba!

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा…

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.😘माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!!

तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य, अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

जन्मोजन्मी रहावे तुमचे नाते असेच अतूटआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग😊🔥हीच आहे ईश्वरा कडे प्रार्थनालग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,आणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभोहीच ईश्वरचरणी प्रार्थना..!Happy Marriage Anniversary Aai Baba!

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,🔥❤प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे,तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे,आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे.Happy Marriage Anniversary Aai Baba!

तुमची जोडी राहो अशी सदा कायमजीवनात असो भरपूर प्रेम कायम,😘😍प्रत्येक दिवस असावा खासलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

तू मला स्वार्थ न करता प्रेम दिलेसआणि तू मला आयुष्यातील सर्व आनंद दिलायाबद्दल मी तुमच्या दोघांचा नेहमीच आभारी राहीन!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा…

दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..😊लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

तुझी जोडी नेहमीच असो,आणि आपले प्रेम वेळेसह वाढू शकेल!लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा…

बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,आनंदाने नांदो संसार आपला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

तू मला जन्म दिलास,तू मला आयुष्य जगायला शिकवलंसआणि मला जगातील सर्व आनंद दिला!तुम्हाला लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा…

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहेपण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहेलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

मी कधीही देवाला पाहिले नाही,माझ्यासाठी तुम्ही दोघे माझे देव आहाततुमच्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,तू जे मागशील ते तुला मिळो,प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्णहॅपी अनिव्हर्सरी माय लव्ह..!!

आई -बाबातुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टींचीकधी कमी पडू दिली नाहीआम्हाला दिलेली शिकवण आणि विचारआम्ही कधीच विसरणार नाहीतुमच्यासारखे आई बाबा मिळाले हेआम्ही आमचे भाग्य समजतोआई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा…

आज या दिवशी चल, त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया.ज्या आपण एकत्र निर्माण केला. ते संध्याकाळचे सुंदर क्षण,जे आपण एकमेकांसोबत घालवले,😊कारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी..!!

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूटआनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंतहीच प्रार्थना आहे देवाकडेलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

आई तुळशी समोरचा दिवा आहेतर बाबा त्याचा मंद प्रकाश असतातआई अंगणातील रांगोळी असतेतर बाबा त्या रांगोळीतला रंग असतातAai Babala Lagnachya VadhdivsachyaHardik Shubhechha…

या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे,हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टू लव्हली कपल.!

आजचा हा शुभ दिन तुमच्या जीवनातशंभर वेळा येवो…आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छादेत राहो…आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा…

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबतप्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूरनेहमी हसत राहा येवो कोणताही क्षणकारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षणहॅपी अनिव्हर्सरी बायको..!!

पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळोहीच ईश्वरचरणी प्रार्थना!Happy Marriage Anniversary Aai Baba!

ईश्वराचे आभार माझ्या गोडव्याने, तुम्हाला मधुमेह झाला नाही,आपल्या नात्यातील गोडवा असाच वाढत राहो,लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

या जगातील माझं बेस्ट Love,माझा बेस्ट Idol आणि माझे बेस्ट Friends,फक्त माझे आई बाबा आहेत..Happy Marriage Anniversary Mom & Dad!

मैत्रिणी तुझ्या नवऱ्याची मीच आहे साली खास,लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला आणि जीजूंना शुभेच्छा एकदम खासमखास..!!

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Happy Marriage Anniversary Aai Baba!

अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो..!!

तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.Happy Marriage Anniversary Aai Baba!

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास..!!

माझ्या जगण्यामागच आणि माझ्या Happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही “Aai Baba” आहात. Happy Marriage Anniversary Aai Baba!

लग्नाच्या प्रेमाची गाडी चालते चार पायांवर,दुचाकीची चारचाकी होणाच्याया Life मधील खास “आई बाबांना” लग्न वाढदिवसाच्या Special शुभेच्छा.

Anniversary wishes for mom and dad in Marathi

लग्न म्हणजे एखाद्या युध्दभूमीसारखे असतेजिथे तुम्हाला युध्दासाठी सतत तयार राहावे लागतेलग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

मला माझ्या आई आणि वडिलांवर खूप प्रेम आहेतुमच्या दोघांच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त मी खूप आनंदी आहेलग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपले खूप खूप अभिनंदन !

मिनिट असतं सेकंदाच आणि तास असतो मिनिटांचाआम्ही माणसं…. माणसं बनतो ती नात्यांनी,आज मी माझ्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो…

कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलंतर माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलंतुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊमराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव..!

लहानपणापासूनच मी पाहिले आहे कीतुम्ही नेहमीच कठीण परिस्थितीत एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे.तुम्ही दोघे आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेलेविवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले ❤नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा…

मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठीअसंच मिळतं राहावं प्रेम तुम्हालानजर न लागो कधी या प्रेमालाचंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खासलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तू मला जन्म दिलासआणि तू मला चांगले वाढवलेसज्यासाठी मी तुमचा कायमचा आभारी आहे!वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा माझे आई बाबा…

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवनफुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवनएकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायमहीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम..!!

जगातील माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट म्हणजे माझे आई बाबाज्यावर मी खूप प्रेम करतो!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा…

हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग..!!

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष , हीच आहे माझी सदिच्छा वारंवार…

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा.लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा…

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहेआपल्या दोघांची साथ कायम राहो.आयुष्यातील संकटाशी लढतानाआपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर ❤अजून एक वर्ष संसार केल्या बद्दल आपले अभिनंदन🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा…

धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कष्ट करून आयुष्यभर काट्यांच्या वाटेवर चालत राहिलात ❤सावलीत रहावे मी म्हणून स्वतःचा देह झिजवत राहिलात🎂 आई बाबा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवापेक्षाही जास्त मानतो अश्या माझ्या लाडक्याआई बाबांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

या जगातील माझं बेस्ट Loveमाझा बेस्ट Idol आणि माझेबेस्ट Friendsफक्त माझे आई -बाबा आहेतआई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा…

माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई! आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा!आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुमच्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुमच्या सोबत असतीलच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या जीवनातले सुख,आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,अगदी थोडे सुद्धा कमी न होवोआणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.Happy Marriage Anniversary Aai Baba!

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो.. आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो..माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

आई बाबा!थोर तुमचे उपकार!हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार!अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!Happy Marriage Anniversary Aai Baba!

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो…

हा खास दिवस तुमच्या आयुष्यात असेच न संपणारे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा घेऊन येवो.Happy Marriage Anniversary Mom Dad!

कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करतात. असेच भांडत रहा असेच रुसत राहा,पण नेहमी असेच सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबा तुमचे माझ्यावरचे प्रेम कधीच तुटणार नाही.Happy Marriage Anniversary Aai Baba!

माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या दोघांना पाहून मला नेहमीच ते जाणवतेखरंच ते खरं प्रेम आहे, जे बरीच वर्षांनंतरही प्रेम एकसारखेच आहे!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई आणि वडील…

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात!

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

या आयुष्यात कोणीही परमेश्वर पाहिलेला नाही ❤माझ्यासाठी तर माझे आई-वडीलच साक्षात परमेश्वर आहेत🎂 आई बाबा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो. ..

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले, आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा.. हीच प्रार्थना परमेश्वराला..!

तुमच्याकडे पाहून असे वाटते की तुमचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे 💓खरंच तुम्ही एकमेकांसोबत खूप छान दिसता🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा…

तुमचे लग्न झाले तुम्ही इतकी वर्षे एकमेकांबरोबर प्रेमाने काळजीने संसार केलात ❤कायम अशीच सोबत रहा 🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *