Dada vahini anniversary wishes in marathi

300+ Dada vahini anniversary wishes in marathi | भावाला आणि वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Posted on

dada vahini anniversary wishes: वर्धापनदिन हा एक विशेष दिवस आहे जो जोडप्यांचे प्रेम आणि वचनबद्धता साजरे करतो. त्यांच्या लग्नाचा वर्धापनदिन असो, त्यांच्या पहिल्या तारखेचा वाढदिवस असो किंवा इतर कोणताही विशेष प्रसंग असो, त्यांनी एकत्र निर्माण केलेल्या आठवणींवर चिंतन करण्याची आणि भविष्याची वाट पाहण्याची ही वेळ आहे. वर्धापनदिन साजरे करणे ही तुमच्या जोडीदाराबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याची आणि तुमच्या हृदयात त्यांनी ठेवलेल्या विशेष स्थानाची आठवण करून देण्याची एक उत्तम संधी आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला जोडप्यांसाठी वर्धापनदिनाच्या अनेक शुभेच्छा प्रदान करू ज्याचा वापर तुम्ही तुमचा स्वतःचा खास प्रसंग साजरा करण्यासाठी किंवा त्यांच्या वर्धापनदिन साजरा करत असलेल्या तुमच्या ओळखीच्या जोडप्यांना पाठवण्यासाठी करू शकता.

Dada Vahini anniversary wishes

तुझे प्रेम खरे आहे हे तुम्हा दोघांनी सिद्ध केलेतुमचे आयुष्य कितीही संघर्षातून गेले तरीहीपण तुम्ही दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिलीलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाऊ आणि वहिनी.

सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,एकमेकांच्या मायेची,प्रेमाची ओढ लागू द्या,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदरतुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.जे आनंदात नेहमी रंग भरतात !Happy Anniversary Dada Vahini

तुम्हा दोघांना तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आनंदात जावोत,आणि असेच तुम्ही एकमेकांवर कायम प्रेम करत रहा !लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ.

जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा !लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज तुमच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहेहा तो दिवस आहे जेव्हा तुम्ही दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले होतेतुमच्या दोघांमध्ये प्रेम आणि आनंद सदैव वाढू दे !वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाऊ आणि वहिनी.

आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,ज्या दिवशी घेतल्या शपथा,तुझे या जीवनात वेगळे स्थान,कारण संगत भागवितो प्रेमाची तहानतुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !Happy Anniversary Brother And Vahini.

तू माझा भाऊ आणि माझा चांगला मित्रही आहेसमाझे जीवन आनंदी करण्यात तुझे खूप योगदान आहेतुम्हाला असीम आनंद आणि प्रेम, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !

फुल जशी दिसतात बागेत सुंदर,तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,Happy Marriage Anniversary Brother.

भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी, भाऊ आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश !

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो !Happy Anniversary Dada and Vahini

माझा भाऊ आणि वहिनी,तुम्ही दोघेही प्रेमाला व्यावहारिक बनवतामी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतोतुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो !लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही दोघे जगातील सर्वोत्तम जोडी आहाततुमचे संपूर्ण आयुष्य प्रेम आणि आनंदाने व्यतीत होवोमाझ्या प्रिय भाऊ आणि वहिनींना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !

तुम्ही एकमेकांच्या जीवनाला किती सुंदर सजवलेले आहे.लग्नाचा वाढदिवस खूप धूम धामात सेलिब्रेट करा !Happy Marriage Anniversary Brother.

जेव्हाही मी तुम्हा दोघांना पाहतो तेव्हा मला हेच वाटतेकी तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेले आहाततुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Anniversary wishes for dada and vahini

तार्यां एवढे आयुष्य मिळावे, श्री कृष्ण राधेप्रमाणे तुमचे प्रेमअमर रहावे, लग्न वाढदिवसानिमित्त देतो शुभेच्छा तुमच्याजीवनातील सर्व दिवस आनंदी जावे. happy marriage anniversary.

उगवता सूर्य, बहरलेले फुल, उधळलेले रंग,तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो !लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दादा वहिनी तुम्ही दोघे जण माझ्यासाठी श्रीराम व मातासीतेप्रमाणे आहात, तुम्हा दोघांची माया माझ्यावर अशीचआयुष्यभर कायम राहू द्या. happy marriage anniversary.

समर्पणाची दुसरी भावना म्हणजे तुमचे नाते,तुझं नातं म्हणजे विश्वासाची अनोखी कहाणी,आणि तुमचे नाते प्रेमाचे उदाहरण आहे,लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !Happy Anniversary Dada And Vahini

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो !Happy Anniversary Dada Vahini.

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष,हीच आहे माझी सदिच्छा वारंवार !Happy Anniversary Bhau And Vahini.

तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास सदैव राहू द्या.देव तुम्हा दोघांनाही सदैव आनंदी ठेवोलग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप अभिनंदन !

तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहोपरमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहोदोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!Happy Anniversary Bhau And Vahini.

तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे दरवळत राहो,तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो !लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,हीच आहे माझी सदिच्छा वारंवारHappy marriage anniversary.

दादा तुझ्या रूपात मला बाबा दिसतात आणि वहिनीतुझ्या रूपात मला माझी आई दिसते, किती प्रेम करतातुम्ही माझ्यावर तुमच्यासारखे दादा वहिनी मिळायलाखूप भाग्य लागते. happy anniversary dada vahini.

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवनआनंदाने भरलेले राहो आपले जीवनलग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा दादा आणि वहिनीला..!

नात्यातले आपले बंधकसे शुभेच्छानी बहरून येतातउधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.Happy Anniversary Brother and Vahini.

उगवत्या सूर्याचा आशीर्वाद मिळवा, दारी उमलत्याफुलांचा सडा पडावा, नात्यात प्रेमाचा व आपुलकीचागोडवा राहावा, माझ्या दादा वहिनीचा संसार सोन्याचा व्हावा.happy anniversary dada vahini.

दादा आणि वाहिनी तुम्ही दोघांनी हाती घेतलेल्याप्रत्येक कार्यात देव तुमची साथ देवो, तुम्हाला दोन्हीघरचे प्रेम भरभरून मिळो, सुख, समृद्धी, यश आणिवैभव तुमच्या दारी नांदो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नकातुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !Happy Anniversary Bhau And Vahini.

लग्नाला आणखी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा दोघांचे अभिनंदनतुम्ही दोघे जगातील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहातलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा आणि वहिनी !

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छादेव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना !Happy Anniversary Brother And Vahini.

तुझे प्रेम खरे आहे हे तुम्हा दोघांनी सिद्ध केलेतुमचे आयुष्य कितीही संघर्षातून गेले तरीहीपण तुम्ही दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिलीलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाऊ आणि वहिनी !

दादा आणि वहिनी तुमचे उपकार मानावे तेवढेकमीच आहेत, आई बाबांसारखे तुम्ही दोघे जण माझ्यापाठीशी उभा राहिलात, मला माझ्या पायावर उभे केलेतत्याबद्दल तुमचे आभार. happy anniversary.

उगवता सूर्य, बहरलेले फुल, उधळलेले रंग,तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो !लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा,हसून खेळून आयुष्य जगा,आम्हांला वाटते की, आपण नेहमीच आनंदीत रहावे.Happy Anniversary Dada and Vahini.

उगवत्या सूर्याचा आशीर्वाद मिळवा, दारी उमलत्याफुलांचा सडा पडावा, नात्यात प्रेमाचा व आपुलकीचागोडवा राहावा, माझ्या दादा वहिनीचा संसार सोन्याचा व्हावा.happy anniversary dada vahini.

भावाला आणि वाहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दादा वडीलांप्रमाने तर वहिनी आईप्रमाणेमाझी काळजी करतात.कधी रागावता तर कधी प्रेम करतातपण मला माझे दादा आणि वहिनी खूप आवडतात.वहिनी आणि दादा आपण दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हा दोघांचं वय जसजसे वाढत जाईल तसतसे तुमचे प्रेम अधिक मजबूत होऊ दे. पुढील एकत्र आनंदी आयुष्य घालवण्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤

माझ्या दादाची साथ म्हणजे जसा अंधारातील प्रकाश दिवा,माझ्या वहिनीची माया म्हणजे जसा गोड साखरेचा रवा.happy marriage anniversary.

दादा तुझ्या रूपात मला बाबा दिसतात आणि वहिनीतुझ्या रूपात मला माझी आई दिसते, किती प्रेम करतातुम्ही माझ्यावर तुमच्यासारखे दादा वहिनी मिळायलाखूप भाग्य लागते. happy anniversary dada vahini.

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,चांगल्या लोकांचा चांगला सहवास,तुम्हा दोघांना लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !Happy Anniversary Dada Vahini.

सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास !Happy Anniversary Dada And Vahini.

दादा आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यासारखादुसरा आनंद आमच्यासाठी कोणताच नाही,दादा तुझ्या संसाराला भरभराट यावी आणि तुमची जोडीनेहमी सुखी रहावी हेच परमेश्वराकडे मागणे,happy marriage anniversary.

मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहेकारण तुमच्या लग्नाला आणखी एक वर्ष पूर्ण झाले आहेआणि तुम्हाला आनंद करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे !लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो,बहरलेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहोHappy Anniversary Brother and Vahini.

लग्नाला आणखी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा दोघांचे अभिनंदनतुम्ही दोघे जगातील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहातलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा आणि वहिनी !

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो !लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तार्यां एवढे आयुष्य मिळावे, श्री कृष्ण राधेप्रमाणे तुमचे प्रेमअमर रहावे, लग्न वाढदिवसानिमित्त देतो शुभेच्छा तुमच्याजीवनातील सर्व दिवस आनंदी जावे. happy marriage anniversary.

तुमच्या जीवन रुपी बागेतनेहमी आनंदाचे फुल बहरोचेहऱ्यावर आनंद कायमआणि आयुष्य सर्व दुखांपासून दूर राहो..Happy Marriage Anniversary Both of You.

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो !Happy Anniversary Dada and Vahini.

तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा, देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दादा वहिनीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी दादाचे लहान भाऊ बहिण दादाला वहिनीला अगदी प्रेमाने शुभेच्छा देतात. या दिवशी दादा वहिनीच्या संसाराला भरभराट यावी त्यांचे एकमेकांवरील प्रेम असेच नेहमी कायम रहावे, त्यांना यश समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे अशी इच्छा प्रत्येक जण शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो.

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभोतुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !Happy Anniversary Dada And Vahini

तुम्हाला ह्या भावाला आणि वाहिनीला दिलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (dada vahini anniversary wishes) कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *