Wedding anniversary wishes for wife in Marathi: Marriage anniversary हा एक विशेष दिवस आहे जो पती-पत्नीमधील प्रेम आणि वचनबद्धतेचे आणखी एक वर्ष चिन्हांकित करतो. तयार केलेल्या आठवणींवर चिंतन करण्याची आणि भविष्याकडे एकत्रितपणे पाहण्याची ही वेळ आहे. एक पती या नात्याने, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या पत्नीबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधणे कठीण काम असू शकते. तुम्हाला तुमच्या भावना अर्थपूर्ण आणि मनापासून व्यक्त करायच्या आहेत, परंतु काहीवेळा, परिपूर्ण शब्द शोधणे कठीण असते. म्हणूनच तुमच्या पत्नीसाठी योग्य वर्धापनदिनाच्या शुभेच्छा तयार करण्यात मदत करण्यासाठी आम्ही हे मार्गदर्शक एकत्र ठेवले आहे.
जेव्हा वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा विचार केला जातो, तेव्हा कोणतेही एक-आकार-फिट-सर्व समाधान नसते. प्रत्येक जोडप्याची एक अनोखी प्रेमकथा असते आणि ती प्रतिबिंबित करण्यासाठी तुमचा संदेश तयार करणे महत्त्वाचे आहे. तुमचे लग्न होऊन काही वर्षे किंवा अनेक दशके झाली असली तरीही, तुम्ही तुमच्या पत्नीला पाठवलेला शुभेछा संदेश प्रामाणिक आणि मनापासून असला पाहिजे.
तुमच्या वर्धापनदिनानिमित्त तुमच्या पत्नीबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही एक लांब, मनापासून लिहलेला संदेश किंवा लहान आणि गोड वन-लाइनर लिहिणे निवडू शकता. तुम्ही रोमँटिक कविता, एक मजेदार कोट किंवा भावनिक गाण्याचे बोल देखील समाविष्ट करू शकता. तुम्ही जे काही निवडता, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खास दिवशी तुमच्या पत्नीला प्रेम आणि प्रेम वाटणे.
यासाठीच खास तुमच्यासाठी आम्ही इंटरनेट वरील बेस्ट शुभेछा संदेश या आर्टिकल मध्ये लिहले आहेत तरी तुम्ही ते वाचून कॉपी करू शकता व तुमच्या पत्नीला पाठवू शकता.
Wedding anniversary wishes for wife in Marathi
माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात👌आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन.😘🙏लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहेहृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहेचुकूनही जाऊ नकोस माझ्यापासून लांबप्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहेHappy marriage anniversary bayko
तुझ्या चेहऱ्यावरचे स्माईल नेहमी कायम रहावी, तू पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण व्हावी.😍 आणि तुझी साथ मला आयुष्यभर मिळावी.🔥🍰 हॅप्पी एनिवर्सरी माय डियर बायको…
सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळपक्ष्यांच्या गुजनाने होतेप्रफुल्लित सकाळ आणि तुझ्याहास्याने सुंदर होईल हीलग्नाच्या वाढदिवसाची ही संध्याकाळलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..
डोळे तुझे मी माझे भविष्य पाहतो. या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची,👌👍 आयुष्यभर साथ देण्याचे वचन मी तुला देतो. 💖लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहेमाझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहेक्षणभरही नाही राहू शकत तुझ्याविना कारण,हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू दडलेली आहेHappy wedding anniversary my dear wife.
तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी,😘🤙 तुझा हात माझ्या हाती असावा आणि मृत्यूलाही जवळ करताना देह तुझ्या मिठीत असावा.😊🙏 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
तु आहे म्हणून तर सगळं काही माझं आज आहे..हे जग जरी नसलं तरी ,तुच माझ्या प्रेमाचाताज आहे….!!!प्रिये तुला आपल्या लग्नाच्यावाढदिवसाच्या हार्दिकशुभेच्छा ….!!
विश्वास आणि मी तुझ्या मनात जागा मिळवली,असाच विश्वास तुझा माझ्यावर राहो😍❤ आता मला तुझ्याकडून काहीच नको. पण मागण्या करतो देवाजवळ😊💕 पुढील जन्मी मला प्रेम करायला, फक्त तू आणि तूच मिळो.❣🙏 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
तुझ्या कुंकवाशी माझं नातंजन्मोजन्मीचं असावं कितीही संकटे आली तरी तुझा हातमाझ्या हातात असावा,आणि म्रुत्युला जवळ करतांनामाझा देह तुझ्या आणि फक्ततुझ्याच मिठीत असावालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तू आहेस म्हणून तर, सगळं काही माझे आहे😊तुच माझ्या प्रेमाचा गंध आहे.❤ प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
प्रेम हे कधीच अपूरे राहत नाहीएकमेकांत असलेला विश्वासअधूरा असलेला श्वासएकमेकांची असलेली कहाणीराजाला मिळाली राणीलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मला ही वाटतं तुझ्या हातात हात, घालून तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत बसावे😊 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..
कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरीही ….माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाहीलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.
आपल्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुला भरभरून मिळू दे,😘 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
ओळखीचे रूपांतर मैत्रीत ,मैत्रीचे रूपांतर प्रेमातआणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनातहोतो जरी शरीराने वेगवेगळेपण कधी एकजीव झालो ,हे समजलच नाहीHappy marriage anniversary bayko.
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत,😊🔥 हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे, आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तु आहे.🔥 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
नात्यातले आपले बंधकसे शुभेच्छांनी बहरून येतातउधळीत रंग सदिच्छांचेशब्द शब्दांना कवेत घेतातलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जीवन खुप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्यामागचे,😘 🔥 खरं कारण फक्त तूच आहेस हॅपी एनिवर्सरी माय लव…!!
सोबत असतांना आयुष्य किती छान वाटतं…उनाड मोकळ एक रान वाटतं ….सदैव मनात जपलेलं पिंपळ पान वाटतं…कधी बेधुंद कधी बेभान वाटतं….खरचं तू सोबत असतांना आयुष्य किती छान वाटतHappy marriage anniversary bayko.
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो, तुझ्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,😘😍 प्रार्थना हे देवापाशी की, तुझे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.😘 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेसमाझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेसकाय सांगू कोण आहेस तू…..फक्त देह हा माझा आहे त्यातील जीव आहेस तू…..Happy Wedding Anniversary My love.
प्रत्येक समस्येवर उत्तर आहे तू, प्रत्येक ऋतूतील बहार आहे तू,🔥😍 जीवनाचा सार आहे तू लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…
नेहमी अशीच हसत रहा ,आनंदी रहा ,यातच माझं सौख्य सामावले आहे,तु आहेस म्हणून मी आहे बस…!खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतोदिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यलाभो हिच प्रार्थनातुला आपल्या दोघांच्या लग्नाच्यावाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानत आहे मी,😍😘 माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस तू.😍 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मी या जगातील काही भाग्यवानपुरुषांपैकी एक आहेजो असे म्हणू शकतो किमाझी चांगली मैत्रीण आणिपत्नी एकच आहेHappy marriage anniversary bayko.
डोळ्यात तुझ्या मी माझं भविष्य पाहतोया शुभ दिवशी घेऊन शपथ देवाचीआयुष्यभर साथ देण्याचे वचन मी तुला देतोHappy Wedding Anniversary My love.
स्वर्गाहुन सुंदर असावं तुझं जीवन, फुलांनी सुगंधित व्हावा तुझा जीवन,😊🔥 आपण एकमेकांसोबत नेहमी असेच राहो कायम, हीच आहे इच्छा आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.🔥 लग्न वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बायको…!
पत्नी साठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुखे द्विगुणीत होतात….अशी माझी बायको समजूतदार….नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी ,घर संसारात रमणारी ,जीवापाड प्रेम करणारी जीवलग बायकोलग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आपण कितीही भांडलो, किती अबोला धरला,😊😍 तरी प्रेम कधीही कमी होणार नाही. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव…!
बायकोही एक मैत्रीण असते..प्रेयसी असते,ती संसार रुपी रथाचे एक चाक असते ,बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतातHappy marriage anniversary bayko.
आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थना करतो की आपल्या दोघांना जगातील सर्व सुख हसू प्रेम आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे ,सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे ,आली गेली कितीही संकटे तरीही ,न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे Happy marriage anniversary bayko.
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत प्रत्येक क्षण असतो आनंदाने भरपूर,🔥 नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण कारण आनंद घेऊन येईल येणारा क्षण. हॅपी ऍनिव्हर्सरी बायको…!!
माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात आणले ….त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीलHappy Wedding Anniversary My love.
समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम एकमेकांची ओळख आहे तुझा विश्वास🙏 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!
आयुष्यात भलेही असोत दुःखतरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावलीमाझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारीमला नेहमी प्रेरणा देणारीअशीच राहो आपली साथ , हीच माझीआहे इच्छा खासHappy marriage anniversary bayko.
दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो. माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो🙏 लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधनजन्मभर राहो हे असंच कायमकोणाचीही लागो ना त्याला नजरदरवर्षी अशीच येवो हिलग्न दिवसाची घडी कायमHappy marriage anniversary bayko.
घागरी पासून सागरापर्यंत प्रेमापासून विश्वास आतापर्यंत आयुष्यभर राहो तुझी साथ🙏 लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मीआता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मीमाझे सुंदर आयुष्य आहेस तूमाझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस तूHappy marriage anniversary bayko.
तू माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस. माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.🔥 काय सांगू कोण आहेस. तू फक्त हमाल दे हा माझा आहे.🔥 त्यातील जीव आहेस तू, बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठीजी माझी पत्नी आहेजिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झालेअशा सुंदर पत्नीलालग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो, तू जे मागशील ते तुला मिळो🍰 प्रतीक स्वप्न तुझं पूर्ण होवो😊 हॅपी एनिवर्सरी माय डियर बायको..!
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमघ्ये येवीतू जे मागशील ते तुला मिळोप्रत्येक स्वप्न तुझे पूर्ण होवोHappy Wedding Anniversary My love…
सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ, आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,😘😍 आपल्या संसाराची गोडी बहरत राहो. लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!..
तो खास दिवस आजपुन्हा आला आहेज्यादिवशी आपल्या प्रेमाचे सुंदरनात्यात रूपांतर झालेआणि आजही त्या सर्व आठवणीतितक्याच ताज्या आहेततू माझ्या साठी खुपच खास आहेHappy marriage anniversary bayko..
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षनांचा आठवणींचादिवस म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस,😍 लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
आपण कितीही भांडलो कितीहीअबोला धरला तरी ,प्रेम कधीही कमी होणार नाहीलग्न वर्धापण दिनाच्याखूप खूप शुभेच्छा ,माय लव…
हे आनंदाचे क्षण तुझ्या जीवनात निरंतर येत राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो,😍 तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आला तो चांगला दिवस पुन्हा एकदाज्या दिवशी घेतल्या शपथातुझे या जीवनात वेगळे स्थानकारण संगत भागवते प्रेमाची तहानतुला आपल्या लग्न वाढदिवसाच्यामनापासून शुभेच्छा…
आपल्या दोघांची सर्व स्वप्न व्हावे साकार हीच माझी इच्छा,😊 लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
देवाकडे तुझ्या साठी आनंद मागतोतुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहोतुझ्या पेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाहीतूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेसHappy Wedding Anniversary My love…
नाती जन्मो-जन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, आपल्या दोघांची रेशीमगाठीत बांधलेली लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!
न कोणताही क्षण सकाळचाना संध्याकाळचाप्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचायालाच समजून घे माझी शायरीमाझ्याकडून ह्याच आहे संदेश प्रेमाचालग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….
मनाच्या शिंपल्यात जपावा, आठवणींचा मोती, अशीच फुलत राहू आपल नातं. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!
Marriage anniversary wishes for wife in Marathi
आला तो सुदिन पुनः एकदाज्यादिवशी घेतल्या शपथा ,तुझे या जीवनात एक वेगळे स्थानकारण तुझा सहवास भागवतोप्रेमाची तहान ,तुला आपल्या शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा बायको…
स्वप्न आपल्या लग्नाचे, मंगलाष्टकांनी पूर्ण होते, शुभ आशीर्वादाच्या साथीने,😊 नव्या संसाराची सुरुवात होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको…!
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेनसमाधान बनून तुझ्या प्रत्येकप्रश्नांच उत्तर देईलसमजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनहीमी तुझ्या सोबतच असेन!Happy marriage anniversary bayko…
विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये, प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये, आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
दिवा आणि वातीसारखं आपलं नात आहेहे नातं असचं रहावंहि इच्छा आहेलग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे. सोबतीला अखेरपर्यंत हा तुझा हवा आहे. आले गेले किती ही संकटे तरीहीन डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे. लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवादआणि मला एक संधी दिल्याबद्दलमला हवं तसं जगू देण्याची आणिमला खात्री आहे की ,भविष्यातही हे असंच असेल चल तरमग साजरा करूया आपल्या लग्नाचावाढदिवसHappy marriage anniversary bayko…
एक स्वप्न आपल्या दोघांचा पूर्ण झालं. आज वर्षभराने आठवताना आपलं मन आनंदाने भरून गेलं. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तू आहेस म्हणून तर …सगळे काही माझे आज आहेहेजरी नसले तरी..।तू माझ्या प्रेमाचा ताज आहेलग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे. नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस, डोळे मिटून तूमाझी आठवण काढ मी तुझ्यासमोर उभा आहे. लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहेनजरे पासून दूर असलो तरी ….तू माझ्या हृदयात आहेडोळे मिटून तू माझी आठवण काढ ,मी तुझ्यासमोर उभा आहेHappy marriage anniversary bayko…
आयुष्यात भलेही असो दुःख तरीही त्यात तू आहेस.खडक उन्हातली सावली माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी मला नेहमीप्रेरणा देणारी अशीच राहू आपली साथ हीच माझी इच्छा आहे खास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहेआपल्या दोघांची साथ कायम राहोआयुष्यातील संकटांशी लढतानाआपली साथ कधीही न संपोहिच सदिच्छालग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
ओळखीचे रूपांतर मैत्रीत, मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि, प्रेमाचं रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झालं पणकधी एक जीव झालो हे समजलच नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…
एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तमवर्षांसाठी धन्यवाद आणि पुढे येणाऱ्याप्रत्येक वर्षासाठी शुभेच्छा Happy Wedding Anniversary My love…
सुखदुःखाच्या वेलीवर फुल आनंदाची उमलू दे,फुलपाखरासारखे स्वातंत्र्य आपल्या दोघांना लाभू दे, नाते आपले दोघांचे विश्वासाचे जन्मोजन्मी सुरक्षित राहू दे.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
लग्न वाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे ,पणआपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहेHappy marriage anniversary bayko…
देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो, आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो, आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे आपल्यासाठी प्रार्थना करतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…
सुख दुःखात मजबूत राहिलीएकमेकांची आपापसातील आपुलकी,माया ,ममता नेहमीच वाढत राहिलीअशीच क्षणाक्षणालाआपल्या संसाराची गोडी वाढत राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
माझी आवड आहेस तू …माझी निवड आहेस तू …माझा श्वास आहेस तू …Happy marriage anniversary bayko
स्वर्गाहून सुंदर असा व आपलं जीवन फुलांनी सुगंधितव्हावं आपलं जीवन माझ्यासोबत नेहमी तू राहा कायम हीच आहे इच्छा आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कायम लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी रहा सोबतप्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूरनेहमी हसत रहा येवो कोणताही क्षणलग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
देव करो असा देत राहो, आपल्या लग्नाचा वाढदिवस आपल्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुगंधित रहाव हे आपलं आयुष्य. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
बायको साठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या सोबत घालवलेला जीवनाचा प्रत्येक क्षणमाझ्या आठवणीत कायम स्वरूपी राहीलतुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण न कळताकित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहीलआज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूयामाझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
अशीच क्षणाक्षणाला आपल्या संसाराची गोडी वाढत राहो शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
एनिवर्सरी येईल – जाईल ,पण ,आपल्या आयुष्यात आपली साथ आणिप्रेम सदे गंधित राहोHappy marriage anniversary bayko…
जवळ येताच मी तुझ्या, तू थोडं ला जावं आपल एकमेकावर एवढं प्रेम असावं की ते जगभर गाजाव. लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…
माझ्या घराला घरपण आणणारी आणिआपल्या प्रेमळ स्वभावाने घरालास्वर्गाहूनही सुंदर बनवणाऱ्यामाझ्या प्रिय पत्नीस लग्नाच्या वाढदिवसाच्याअनेक शुभेच्छा…
तुझ्या सोबतीचा प्रत्येक क्षण स्वर्गा सारखा वाटतो का बरं माझा आनंद तुझ्यात गुंतून राहतो. तसं तर तुझ्या आनंदाला सतत माझी ओढ आहे का बरं तुझं प्रेम सर्वांपेक्षा गोड आहे.. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
मी खळखळणारा समुद्र ,तर त्याला शांत करणारा किनारा आहेस तूमी एखाद फुल ,तर त्यामध्ये असणारासुगंध आहेस तूI Love You & Happy Marriage Anniversary…
आता नाही करमत ग तुझ्याशिवाय आता ओढ लागली,तुझ्या भेटीची खूप बोलायचंय तुझ्याशी मन भरून मिठीत यायचे तुझ्या सारखा काहीजग विसरून आणि मनापासून बघायचय तुला डोळे भरून. लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!
चेहऱ्यावर तुझ्या नेहमीआनंद असावासहवास तुझा जन्मोजन्मीमिळावा हिच माझी इच्छालग्नाच्या वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा Bayko…
तुझ्या हृदयामध्ये थोडी अशी जागा दे जीवनाच्या वाटेवरदमलो कधी तुझ्या सोबतीने बसता येईल… लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
श्वास सुरु असेल तरजीवनाला अर्थ आहेतू सोबत नसेल तरमाझं जीवन सुध्दा व्यर्थ आहेHappy Wedding Anniversary My love…
तुझ्या आणि माझ्या प्रेमाला गंध कस्तुरीच्या असावाजिवनातील प्रत्येक क्षण तुझ्या सहवासात जावा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्रीचांगलीच निभावलीस तू…संकोच न करता माझ्या कुटुंबालाचांगलेच सांभाळीस तू…लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
इतक्या वर्षानंतरही आजही माझ्या आयुष्यातीलसर्वात सुंदर स्त्री तूच आहेस,तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीचलग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
एक गुलाबाचे सुंदर फुल तुझ्यासाठीतू माझ्या आयुष्यात आली 💕आणि माझे आयुष्य अजूनच सुंदर झाले माझ्या सुंदर पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रेमातील निखळ मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम 💕सुंदर निभावले तूमायेने आणि प्रेमाने माझ्या परिवाराला 💘सुंदर सांभाळले तू पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ…
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नयेप्रेमाचा धागा हा सुटू नयेवर्षोनुवर्ष नातं कायम राहोलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !Happy Anniversary My Dear Wife…
नात्यातले आपले बंधकसे शुभेच्छानी बहरून येतातउधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
न सांगताच मनातील ओळखणारीआणि मला जीवापाड प्रेम लावणारीमाझी बायको ला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाHappy Anniversary Bayko…
1 comment