Marriage anniversary wishes for husband

1500+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या सुभेच्छा संदेश | Marriage anniversary wishes for husband.

Posted on

Marriage anniversary wishes for husband: लग्नाचा वाढदिवस हा एक विशेष दिवस आहे जो पती-पत्नीमधील प्रेम आणि वचनबद्धता साजरा करतो. या जोडप्याने एकत्र घेतलेला प्रवास आणि त्यांनी गाठलेले टप्पे यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. विवाह हे एक सुंदर मिलन आहे ज्यासाठी समर्पण, संयम आणि बिनशर्त प्रेम आवश्यक आहे. तुमच्या पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करणे ही त्याच्याबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याची आणि तुम्ही शेअर केलेल्या मौल्यवान क्षणांवर विचार करण्याची संधी आहे.

जेव्हा तुमच्या पतीसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्याचा विचार येतो तेव्हा त्यांना अर्थपूर्ण आणि मनापासून बनवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता आणि त्याची प्रशंसा करा आणि तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या पतीला कळावे अशी तुमची इच्छा आहे. तुमच्‍या वर्धापन दिनाच्‍या शुभेच्छांमध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या पतीसोबत सामायिक केलेला अनोखा बंध आणि तुमच्‍या एकमेकांवर असलेल्‍या प्रेमाचे प्रतिबिंब असले पाहिजे.

तुमच्या पतीला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही मनापासून पत्र लिहू शकता, रोमँटिक संदेश पाठवू शकता, विशेष तारखेची योजना करू शकता किंवा विचारपूर्वक भेट देऊन त्याला आश्चर्यचकित करू शकता. तुमच्‍या Marriage anniversary च्‍या शुभेच्छा व्‍यक्‍त करण्‍यासाठी तुम्‍ही कोणत्‍याही मार्गाने निवडले असले तरी सर्वात महत्‍त्‍वाची गोष्ट आहे की ती व्‍यक्‍तीगत आणि अस्सल बनवणे.

तुमच्या पतीला तुमच्या Marriage anniversary दिनाच्या शुभेच्छांमध्ये, तुम्ही तुमच्या भविष्यासाठीच्या आशा आणि स्वप्ने देखील व्यक्त करू शकता. तुमच्या जीवनाबद्दलची तुमची दृष्टी, तुम्हाला हवे असलेले साहस आणि तुम्हाला साध्य करायचे असलेले उद्दिष्ट शेअर करा. तुमच्या पतीला कळू द्या की तुम्ही हा प्रवास एकत्र सुरू ठेवण्यास उत्सुक आहात आणि तुम्ही शेअर केलेल्या प्रत्येक क्षणासाठी तुम्ही कृतज्ञ आहात.

Marriage anniversary wishes for husband

साथ माझी तुम्हास प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुमचा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खूप प्रेम आणि आदर दिलास,
ज्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे !
Happy Anniversary My Husband

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…

घागरीपासून सागरापर्यंत,
प्रेमापासून विश्वासांपर्यंत,
आयुष्यभर राहो जोडी कायम,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे !
Happy Anniversary My Husband

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू देतु म्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर पुरुष तूच आहेस.
 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
Happy wedding anniversary

कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो.
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू..
happy marriage anniversary my hubby

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

माझे मन ज्यांच्यावर वेडे आहे
ते तुम्हीच आहात
माझ्या आयुष्यात जो काही आनंद आहे
त्याचे कारण तुम्हीच आहात
Happy Anniversary wishes for husband in Marathi

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुमच्या साठी जागा खूप आहे.
लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

आनंद प्रत्येक क्षणांचा,
तुमच्या वाट्याला यावा….
अत्तराचा सुगंध,
तुमच्या जीवनात दरवळवा..
हास्याचा जल्लोष सदा,
तुमच्या जीवनात राहावा..
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी
हा आनंदाचा यावा…..

bestanniversarywishes.com

Wedding Anniversary Wishes For Husband

साथ माझी तुम्हास प्रियेशेवटच्या श्वासापर्यंत असेलनाही सोडणार हात तुमचाजोपर्यंत प्राण माझ्यात असेललग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,तू मला खूप प्रेम आणि आदर दिलास,ज्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे !Happy Anniversary My Husband

धरून एकमेकांचा हातनेहमी लाभो मला तुमची साथलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झालेआणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.तू माझ्यासाठी खूपच खास आहेसलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

सुख दुखात मजबूत राहिली आपले नाते एकमेकांबद्दल काळजी आणि ममता नेहमी वाढत राहो आपल्या संसाराची गोडी आजचा खास दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑

कधी भांडतो कधी रुसतो,पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,असेच भांडत राहू असेच रुसत राहू,पण नेहमी असेच सोबत राहू !Happy Anniversary My Husband

तू माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा आहेस,मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाहीमी तुझ्यावर प्रेम करतो, आई लव यू नवरा !Happy Anniversary My Husband.

आकाशात दिसती हजारो तारेपण चंद्रासारखा कोणी नाही.लाखो चेहरे दिसतात धरतीवरपण तुमच्यासारखे कोणी नाही.लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसूनप्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी !Happy Anniversary My Husband

कितीही रागावले मी तुझ्यावर तरी समजून मला घेतोस रुसली कधी मी तुझ्यावर तर जवळ मला घेतोस रडवले कधी मी तुला तर कधी हसवले माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास !Happy Anniversary My Husband.

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोसमाझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…Happy Anniversary My Husband.

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहातपण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजेतुम्ही माझ्या आयुष्यात आहातLove You DearHappy Anniversary.

तुमची सोबत मलाजोपर्यंत असेल,प्रत्येक संकटाला हरवण्याचीशक्ति तोपर्यंत असेल.तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,जीवनाचं सार आहात तुम्ही,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्यावर रुसणं, रागावणंमला कधी जमलच नाही.कारण तुझ्याशिवाय माझं मनकधी रमलेच नाही..!Happy Wedding Anniversary.

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहेआपल्या दोघांची साथ कायम राहो.आयुष्यातील संकटाशी लढतानाआपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधी भांडतो कधी रुसतो,पण नेहमी एकमेकांचा आदर करतो.असेच भांडत राहू असेच रुसत राहू,पण नेहमी असेच सोबत राहू..Happy Marriage Anniversary My Hubby.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,आनंदाने नांदो संसार आपला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

माझे हृदय जरी लहान असले तरी त्याततुमच्या साठी जागा खूप आहे.लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

नाती जन्मो-जन्मींचीपरमेश्वराने ठरवलेली,दोन जीवांना प्रेम भरल्यारेशीम गाठीत बांधलेली…

माझे मन ज्यांच्यावर वेडे आहेते तुम्हीच आहातमाझ्या आयुष्यात जो काही आनंद आहेत्याचे कारण तुम्हीच आहात.

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.

आनंद प्रत्येक क्षणांचा,तुमच्या वाट्याला यावा….अत्तराचा सुगंध,तुमच्या जीवनात दरवळवा..हास्याचा जल्लोष सदा,तुमच्या जीवनात राहावा..प्रत्येक क्षण तुमच्यासाठीहा आनंदाचा यावा…..

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्याप्रिय नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लग्न वाढदिवसाच्या दिवशी ही प्रार्थना आहे आमचीआकाशात तारे आहेत तेवढी वय असावी तुमची..!माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूटआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंगहीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

आयुष्य सुंदर बनवणाऱ्यासुंदर व्यक्तीलालग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला कळत नाही कीतुझ्या जवळ अशी काय जादू आहे कीजेव्हा तू माझ्या जवळ असतेस नातेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे !Happy Anniversary My Husband

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभेअसलेल्या माझ्या प्रिय पतींना लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

Happy Anniversary Wishes for Husbund

शेवटी तुम्हा दोघांचे लग्न झाले आता तुमची सुटका नाही तुम्ही दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलाततुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू देतु म्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला,रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,आनंदाने नांदो संसार आपला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्याहून जगणे आहेतुमच्यासाठी जगणे आहेआणि आयुष्यभर तुमच्यासोबत जगणे आहेनवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठीधन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा.

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,प्रेमळ आणि समजदार पती दिले..!माझ्या पतीदेवांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

इतक्या वर्षानंतरही…आजही माझ्या आयुष्यातीलसर्वात सुंदर पुरुष तूच आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..अश्या माझ्या लाडक्या पतींना,लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

तू माझ्यासाठी सर्वस्व आहेसआज आणि नेहमीचलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जेव्हा तू सोबत असतोस,तेव्हा वाटते की वेळ थांबून जावासHappy Marriage Anniversary Dear Husband.

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो.आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

या सलगिराह ला मला गिफ्ट मध्येतू आणि तुझा वेळ हवा आहे.जो फक्त माझ्यासाठी असेल.Happy Wedding Anniversary My Cute Husband

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभेअसलेल्या माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहातपण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजेतुम्ही माझ्या आयुष्यात आहातLove You DearHappy Anniversary

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला,रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी देवाची ऋणी आहेज्याने मला तुझ्यासारखा नवरा दिलाआता मला देवाकडून काही नको आहे !Happy Anniversary My Husband.

आकाशात दिसती हजारो तारेपण चंद्रासारखा कोणी नाही.लाखो चेहरे दिसतात धरतीवरपण तुमच्यासारखे कोणी नाही.लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला सांभाळून घेतेअशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळतेजशी की तू…Happy Anniversary My Husband

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,असेल हातात हात…अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरहीअसेल तुम्हास माझी साथ..!लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,असेल हातात हात…अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरहीअसेल तुम्हास माझी साथ..!लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूटआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंगहीच आहे ईश्वराकडे प्रार्थना !Happy Anniversary My Husband.

किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगता नाही येतबस येवढेच माहित आहे कीतुझ्याशिवाय राहता येत नाही..!हॅपी एनिवर्सरी डियर..!

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू देतुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

तुम्ही आणि तुमचे प्रेम माझ्यासाठी सर्वकाही आहे.शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सोबत राहायचे आहे.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव

कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला एकमेकांना अशीच साथ देत राहो .. प्रेम कधीच कमी न हो आई भवानी ची कृपादृष्टी आपल्यावर सदा राहू दे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

माझे पतीदेव माझा जीव आहात तुम्हीमाझे प्रेम, माझा अभिमान आहात तुम्हीतुमच्या शिवाय अपूर्ण आहे मीकारण माझा संपूर्ण संसार आहात तुम्हीलग्न सालगीरा च्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावंकितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावाआणि मृत्यूला जवळ करताना माझा देहतुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहेपण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहेलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दलमी परमेश्वराची आभारी आहे.आणि नेहमी माझा हात धरून सोबत राहिल्याबद्दलमी तुमची देखील आभारी आहे.Happy Marriage Anniversary My Dear Husband

I Love You हे फक्त तीन शब्द आहेतजे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेतजोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहेतोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.हॅपी अॅनिव्हर्सरी

मी नेहमी विचार करायची कीएक आदर्श पती असणे शक्य नाही.परंतु तुमच्याशी लग्न झाल्यावरमाझे सर्व भ्रम दूर झालेत.Happy Marriage Anniversary Patidev

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कसे गेले वर्ष कळलंच नाही.लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या स्वप्नातील राजकुमार…अर्थात माझ्या पती देवांनालग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,प्रेमळ आणि समजदार पती दिले..!माझ्या पतीदेवांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कातरवेळी उधाणलेला सागर,अन हाती तुमचा हात…स्पर्श रेशमी रेतीचा,तशीच मखमली तुमची साथलग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छī.

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..अश्या माझ्या लाडक्या पतींना,लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

ध्येय असावे उंच तुमचे,मिळाव्यात त्यांना नव्या आशा..सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,ह्याच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

जेव्हा तू सोबत असतोस,तेव्हा वाटते की वेळ थांबून जावाHappy Marriage Anniversary Dear Husband

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधनतुम्ही नेहमी माझ्या सोबत असो प्रत्येक क्षण !Happy Anniversary My Husband.

नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना तेएकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात !Happy Anniversary My Husband

एकामेकांच्या विश्वासानेबनलेले हे प्रेमाचे नातेआयुष्यभर सलामत असोप्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकामेकांच्या विश्वासानेबनलेले हे प्रेमाचे नातेआयुष्यभर सलामत असोप्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाहीफक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!Happy Anniversary My Husband

माझ्या संसाराला घरपण आणणारेआणि आपल्या सुंदर स्वभावानेआयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्यामाझ्या प्रिय पतींना,💐लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐

प्रेम म्हणजे समजली तर भावना,केली तर मस्करी, मांडला तर खेळ,ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,रचला तर संसार,आणि निभावलं तर जीवन !Happy Anniversary My Husband .

सप्तपदी चालताना दिलीस मला साथ तशीच साथआता महागाईच्या काळातही देशील ना राणीकारण मी तुझा राजा आणि तूच माझी राणी.

येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा येणारी अनेक वर्षे आपण एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *